गुरुवार, २३ मार्च, २०१७

चकव्यांपासून सावधान किंवा प्रतिक्रांति चे माहीर खिलाड़ी


            जसे की प्राचीन काळात भिक्षा मिलने मुश्किल झाल्यावर अंगावर चिवर परिधान करून बूद्धांच्या भिक्षु संघात यज्ञवंशीयांनी घूसखोरी करून प्रतिक्रांति ची बिजे रोवली अगदी तसेच काही आधुनिक (शेण्डीवर्णीय) अलिकडचे घुसखोर चकवे म्हणजे
१.भालेराव (साउथ ब्राह्मण)
२.रूपा बोधी (कुलकर्णी)
३.देवेंद्र फडणवीस(जानवेंटाईन) ठाथा केंद्र
४. गोयंका गूरूजी

उपरोक्त १. भालेराव हा मूळचा संत जानवेंटाईनयांनी म्हणे "विपस्सना आणि धम्म प्रचारासाठी नौकरी सोडली?"  तसेच "रूपा कुलकर्णी ही धम्म प्रचारासाठी रूपा बोधि झाली " आणि तिच्यावर धम्माचा एवढं प्रभाव पडला की तिने घरकाम करणाऱ्या मोलकरींना पेंशन मिलावे म्हणून चक्क सरकार कडे (गव्हर्नमेंट) हट्ट धरला. अबब केवढी ही धम्मक्रांती? मी जर म्हटले की रूपाली ने सर्व  किंवा निर्धार ब्राह्मण स्त्रियांनी रोजीरोटी म्हणून घरकाम स्विकारावे त्यांना माझा समाज सरकारी मदतिविना पेंशन देईल तर काय ब्राह्मण स्त्रियां हे आव्हान स्विकारतील ??
नाव धम्म प्रचार आणि नेम उच्चवर्णियांना मोलकरनिची व्यवस्था करण्यचा ! भोल्या भाल्या मोलकरींना घरकामात मूक्ति(?) शोधायला लावण्याचा ! "आश्चर्याची परिसीमा तर तेव्हा झाली जेव्हां अशा चकव्यांचा सत्कार' दिक्षा भूमी स्मारक समिति" द्वारे
रूपाली चे कार्यक्रम खूद दिक्षाभूमीवर आयोजित करून  तिचे सत्कार करण्यात आले. अब ब ब केवढी ही सदानंद फुलझेले ची प्रज्ञा?? ( प्रेसिडेंट दिक्षा भूमी स्मारक समिति) म्हणजे  पिकल्या ने मानुन शिकते असे मुळीच नसते . आता देवेन्द्र ची महिमा लक्षात घेऊ.     या ब्राह्मणांला आणि त्याच्या केंद्रातील सहकार्यांना संविधानाचा एवढा पूळका आला की त्यांनी चक्क संविधान प्रतिबद्धता घेण्याचा सरकारी आदेश काढला आणि तो देशात कसा साजरा झाला बघा.
ऐन २६ जानेवरीच्या  दिवशी तोंडावर राजस्थान मधिल हरिनच्या शिकारी च्या प्रकरणात बाइज्जत बरी केले. तामिलनाडुच्या जलिकट्टू प्रकरनाने जेव्हा कायद्याला आव्हान दिले तेव्हा प्रतिबद्धतेसाठी आवलेल्या मूठी कधी सैल झाल्याच नाही. खैरलांजी हत्याकांडाच्या न्यायाच्या प्रतिक्षेत असलेले भोतमांगे न्यायविनाच गेले. रोहित वेमूलाला प्राण देऊन जागविण्याची शिक्षा करावी लागली आणि या अशा सगळ्या कायदा आणि संविधान विररोधाभासी गोष्टींना जनतेला दूर्लक्ष करायला लावत . संविधान प्रतिबद्धीत शापित  जयभिमवाल्या(महारवाद्या) सोबत येथेच बूडवली आणि त्याचा वर तलवार नाचविल.  जयभीम वाल्यांना असे चकविले की त्यांचे संविधान गौरव दिंडीत भानच हरपविले. वाह रे! जयभीम वाले? गोयंका ने विपस्सनेचे स्लो(हलू) पॉइजन (विष) असे पसरविले की सर्वजन बूद्ध व्हायला निघाले.
अब ब ब केवढी ही धर्म(सोरी,धम्म)क्रांति की चकविणारी प्रतिक्रांति?? अधिक विस्ताराने खालिल प्रमाणे.
भिक्खू आणि गृहस्थांसाठी वेगवेगळया आचारसंहिता आहेत आणि ते सुद्धा धम्मा(धर्मा)च्या पातळीवर. विपश्यना कॅडर (विशिष्ट उद्दिष्टांसाठी तयार केलेला समुह) हा "धम्माचा" उच्च भाग आहे आणि म्हणून तो  फक्त भिक्खूंसाठीच लागू आहे.
उदाहरणार्थ, भिक्खू आणि उपासकांच्या जेवणाच्या वेळा सारख्या नाहीत. तसेच भिक्षुक धर्म हा उपासक धर्मापासून वेगळा आहे कारण त्यांना बायका न ठेवण्याचे बंधन आहे जेव्हाकी भिक्षुक धर्म आणि उपासक धर्म हा एकाच धर्माचा भाग आहे. कुणीही हे अमान्य करू शकत नाही की बुद्धाने विपश्यना शिकविली नाही पण विसंगता/विरोधाभास असा आहे की गृहस्थ धर्माला मागे सोडून ती जे भिक्षुक मार्गावर स्वतःला वाहून घेतात/हवाली करतात त्यांना उद्देशुन सांगितलेली आहे.
जसे वरती सांगितले त्याप्रमाणे धम्म हा भिक्खू आणि उपासकांसाठी वेगवेगळा आहे. जर आपण धम्माची पातळी एकत्रित/मिश्रित केली तर सर्व भिक्षुक हे गृहस्थ/उपासक आणि सर्व गृहस्थ/उपासक हे भिक्षुक सारखे होतील. याचा अर्थ हि धम्माचा गौरव/किर्ती बिघडवण्याचा किंवा खालावण्याचा प्रयत्न केल्यासारखा होईल, जे की नंतर पुढे जाऊन अनऐतिहासिक गोष्ट जसे 27 बुद्धाच्या सिद्धांतासारखे बळकटीला येईल (एच बुद्धा अतिताच, एच बुद्धा अनागता | बुद्ध कई आये और कई आयेंगे). जेव्हा की आपण किंवा जग/विश्व जाणतो की  द बुद्ध केवळ एकच आणि एकटेच आहेत.
म्हणूनच आपण धम्म पातळीवरील अधिकारानुसार "निर्वाण, महानिर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण" हे शब्द (केवळ बुद्धा करिता) वापरतो. जर आपण श्रेणीयुक्त/श्रेणीबद्ध (ग्रेडेड) धम्माचे सर्वसाधारणपणे अनुसरण केले तर आपणाला 'अर्हत', 'बोधिसत्वा' आणि 'बुद्धा' मधे फरक करता येणार नाही. आणि अशाप्रकारे बुद्धाच्या उंचीला खिळ घालण्याचे लक्ष साधण्यासारखे होईल.
ज्याला ऐतिहासिकदृष्ट्या "क्रांतीविरोधक" (विरूद्ध-क्रांती) हल्ला म्हणतात.
आपण सम्राट अशोकाच्या धम्म संगतीला विसरता कामा नये ज्यांनी एकत्रित ६३००० प्रश्न विचारून बनावटी भिक्षुकांना हाकलले/बाहेर केले जे आपल्याला कदाचित भेसळ म्हणून माहित असेल.

आणि नुकतेच भेसळ करण्याचा प्रयत्न झाल्याचे उदाहरण चांगलेच ठाऊक आहे आणि ते म्हणजे

1) भालेकर (दाक्षिणात्य ब्राह्मण)
2) रूपा बोधी (कुलकर्णी)

बघा रूपा बोधी कशाप्रकारे धम्म शिकवीत आहे. तिने सितार घेऊन धम्मप्रचारकाचे सोंग घेऊन/ धम्मप्रचारकाची बतावणी करून सुरुवात केली आणि नंतर सरकार कडे कामवाली बाई (मोलकरीण)च्या पेंन्शन ची मागणी करायला लागली. काय ते धम्मप्रचारकाचे काम आहे.
मी म्हणेन नाही.! पण येथे लक्ष देण्यासारखी गोष्ट ही की एक ब्राह्मण स्त्री कशाप्रकारे आपल्या गरिब भोळ्या स्त्रियांना घरकाम व्यवसायासाठी आरक्षित ठेऊ पाहते तेही "बौद्ध" या लेबल खाली. दुसऱ्या बाजूस ते ऊच्चवर्णीयांसाठी कामवाल्या बाईंची व्यवस्था करू पाहत आहे. बघा कशे हुशार आहेत ते !

त्याउलट बाबासाहेबांनी त्या ब्राम्हणांना काय सांगितले, "जे ब्राम्हण मेलेली प्राणी/जनावरे ओढण्यास मनाई करणाऱ्या  शुद्रांना अशी अनिष्ट सुचना/धमकी देत की ते त्यांची रोजीरोटी/मजूरी गमावतील, " त्या चतुर ब्राम्हणांना बाबासाहेब म्हणाले, "हे ब्राम्हणांनो ! तुम्हाला जर अशाप्रकारचे काम प्रतिष्ठित/अभिमान बाळगण्यासारखे वाटत असेल तर तुम्ही ते आनंदाने स्विकारावे म्हणजेच ते तुमच्यासाठी अतिरिक्त/अधिक उत्पन्न ठरेल".

जर आपण लढाई हरलो तर आपण अश्या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि आपणाला काळजी/चिंता करण्यासारख्या संदर्भाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ,(Forexample)
1) भाग लो (भाग घ्या)
2) भाग लो (पळून जा)

१ आणि २ मधील शब्द सारखेच पण परिस्थितीनुसार अर्थ वेगवेगळे आहेत. पहिले "भाग लो" म्हणजे सामान्य परिस्थितीत भाग घ्या जसे स्पर्धेत. आणि दुसरे "भाग लो" म्हणजे तुम्ही संकटात आहात किंवा तुमच्या समोर संकट असेल तर दूर पळून जा.
"भाग लो" हे शब्द सारखेच आहे पण समर्पकतेनुसार/ प्रसंगानुरुप अर्थ वेगवेगळा आहे.

शेवटी सोप्या भाषेत, जर तुम्ही तुमच्या पाल्याला (मुलाला) MBBS डॉ. बनविण्याचे ठरविले तर तुम्ही त्याला MH-CET (वैद्यकिय प्रवेश परिक्षा) मध्ये भाग घ्यावयास/घेण्यास सांगाल नाही की AIEEE (इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षा) मध्ये.

मला वाटते हे लक्ष्य/ध्येय स्पष्ट करण्यासाठी ठीक आहे. नाही तर तुम्ही इथे तिथे भटकाल/भटकणार आणि शेवटी तुमच्या हातात येईल ते "नैराश्यच".

(संदर्भ(Reference)
१) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२) रिडल इन हिन्दूईजम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

३) बौद्धपर्व
- व्ही. जी. आपटे

४) विपश्यना
- डॉ. विनोद अनाव्रत

५) विपश्यना : वाद आणि प्रतिवाद

- आनंद एन. इंगोले

६) विपश्यना
- एन. एस. भालेराव

७) बुद्धाने विपश्यना सांगितली काय?
- एन. जी. कांबळे

८) बरेच काही इत्यादी.

                               -अतुल वाघमारे
       नमो बुद्धाय

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

जागतिक विज्ञान दिनाच्या मंगलमय सदिच्छा

विज्ञान बौद्ध धर्म आधारित कसे?

Buddhism is based on science or some scientific theories r based on buddhism, but how?

जगातील पहिले संशोधक ,शास्रज्ञ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध !!
जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित बौद्ध धर्म देणारे अंजनीसुत(बुद्ध) शाक्य जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धर्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणाल तर चुकीच नाही होणार .याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक ऐ.डॉ.अष्टविनायक शुद्धोदन पिंपळेच आहेत .

बौद्ध धर्माचे जे सिद्धांत त्यांनी मांडिले त्या सिद्धांतावरच १९ आणि २० शतकातील होऊन गेलेल्या महान वैज्ञानिकांनी बुद्ध तत्वज्ञानावर आणि अंजनीसुतालाच आद्य वैज्ञानिक मानूनच संशोधन पुढे नेले आहे.अगदी अलीकडच्या काळातल उदाहरण घेतल तर Apple छाप computer अर्थात आज आपण iphone किवा इतर गोष्टी ज्या Apple छाप कंपनीने निर्माण केल्यात ज्या Mac OS अर्थात operating system वर आधारित आहेत त्याचा संचालक Director स्टीव्ह जॉब व्हता. अलीकडच्या काळात त्याच निधन झाल . पण पूर्वी सतत अपयश पाहून खचलेल्या स्टीव्ह जॉब ने भ. बुद्धाविषयी ऐकले होते पण निराशेतून मार्ग काढण्यासाठी भारत भ्रमणावर आलेला स्टीव्ह जॉब्स बुद्ध विचारांना शरण आला .

अपयशाने खचलेला स्टीव्ह जॉब्स बौद्ध धर्म(सोरी,धम्मा)च्या सिद्धांताने एव्हढा बदलून गेला कि बौद्ध धर्माची(धम्मा)ची दीक्षा घेऊन बुद्ध तत्वज्ञान तो वाचू लागला(अस मला एका भंतेजीने सांगितले होते त्या भंतेजीच नाव आहे, थेरो राहुला भंते अमेरिका) . बुद्ध तत्वज्ञान हे विज्ञानच आहे त्यातून त्याला बुद्धाच्या उपदेशामधुनच computer क्षेत्रात आलेल्या अपयशाच कारण आणि मार्ग सापडला . बुद्धाने सांगितलेले परिवर्तन आणि कृतिशीलता त्याला एव्हढी भावली कि Apple ची creativity & Design बुद्ध सापेक्षतेवर आधारलेली होती जेव्हा तो परत आपल्या देशात अमेरिकेला गेला तर Apple Computer चे नाव आणि निर्मिती झाली आणि microsoft सारख्या प्रस्थपित उद्योगालाही मागे टाकून जगात Apple ने लौकिक मिळविला त्याचे श्रेय त्याने फक्त भग्गवान बुद्धालाच दिले.

जगातील atomic model अर्थात अणु संरचनानील बोहर आणि रुदरफोर्ड यांना जरी मानतोतरीही त्यांनी प्रताक्षात हे सांगितलं कि आम्ही फक्त प्रयोग करून दाखविला पण २५०० वर्षापूर्वी भ. बुद्धाने Atomic Model सांगितलं आणि आपल्यालाहीअनेक ग्रंथामधून हेच वाचावयास मिळते . Niel Bohr Stated that “In Atomic Modelbuilt by the centrally situated nucleus and revolving electron around it “ डॉ अष्टविनायक हि शिष्यांना उपदेश करताना, Atomic Model सांगतात केंद्रकाभोवती जे अणु रेणूचे कण फिरतात त्यामुळे वस्तूची निर्मिती आणि उर्जेची देवाण घेवाण होत असते . याचाच अर्थ हा आहे कि नील बोहरच्याही अगोदर हि रचना डॉ सिवने मांडलेली होती म्हणून नील बोहर सारखा वैज्ञानिक बुद्धाला मानतो . ज्या लोकांनी science मधून शिक्षण झालेलं असेल किवा त्याची जाण असेल त्यांना हे कळेल .

The Force is present between electron and nucleus is known as Electrostatic Force . डॉ. अष्टविनायक शाक्यसिंहानेही सर्वप्रथम इलेक्ट्रिक field आणि Magnetic Field अर्थात चुंबकीय क्षेत्र सांगितलेलं आहे आणि हे चुंबकीय क्षेत्र नेहमी विद्युत क्षेत्रालाच अनुसरून राहत किवा पूरक असत हेही भ. बुद्धाने सांगितलेलं आहे याचा उल्लेख अनेक शास्रज्ञ तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पण TBAD या ग्रंथात उल्लेख केला आहे.अल्बर्ट आईनस्टाइन ने सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचाच पुरस्कार करून संशोधन केलेलं आहे आणि बौद्ध तत्वज्ञान हेच सिद्ध केल कि विज्ञान हे बौद्धमत आहे . डॉ.अंजनीसुत म्हणतात , *मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका ,स्वतः ते तपासा ,अनुभव घ्या , चाचपणी करा म्हणजेच प्रयोगशील राहून सत्यमत बघा* .

यातच सापेक्षवादाचा सिद्धांत आहे असे अल्बर्ट आईनस्टाइन म्हणतो Theory of relativity हि बुद्ध विचारावरच आधारलेली आहे. Robert Mayer ने सांगितलेला उर्जा नियम अर्थात energy conservation law हा तथागत गौतम बुद्धाने २५०० वर्षापूर्वी सांगितलेला आहे . जे बुद्ध सांगतात कि उर्जा हि एका वस्तू मधून दुसऱ्या वस्तूमध्ये प्रवाहित होते त्याच क्षमन कधीच होत नाही भूतलावर त्याचे भांडार जेवळे आहे ,तेवळेच राहते त्याची निर्मिती किवा त्याला नष्ट करणे शक्य नाही .

हाच नियम Robert Mayer मांडतो कि Energy neither be created nor be destroyed it can convert one form to another form but whole energy remain in constant in isolated system .Newton चे संशोधन बुद्ध धर्मा(सोरी,धम्मा)च्या तत्वाज्ञानावरच आधारलेलं आहे आणि ज्या शास्रज्ञानी स्वीकारलं त्यांनी पुढे जाऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आपल संशोधन बुद्धाने सांगितलेल्या उपदेशावर आणि मार्गानेच आहे अस सांगितलं . काही प्रसिद्ध वैज्ञानिकांची मते खालील प्रमाणे आहेत..

The main achievement ofthe success of the twentieth century scientists in transcending the three dimensional barrier is acquiring a morerealistic understanding of nature and natural phenomena. Twentieth centurytranscended science enables us to scientifically confirm that such concepts as impermanence, rebirth, telepathy and selflessness taught by the Buddha are true phenomena of nature which are beyond three spatial dimentions and therefore beyond classical science.Derek Parfit of OxfordUniversity (probably the world's most important living philosopher) accepts the Buddhist view of life and selflessness.

He believes that his acceptance of selflessness which was inspired by split brain research, has liberated him from the prison of self. He says,"When I believed that my existence was such a further fact, I seemed imprisoned in myself. My life seemed like a glass tunnel, through which I was moving faster every year, and at the end of which there was darkness. When I changed my view, the walls of my glass tunnel disappeared. I now live in the open air."Derek Parfit, Fritj of Capra (the well known Nuclear Physicist) and Gary Zukav accept the Buddhist view of matter and believes in the need to liberate ourselves from the prison of material particles.

Albert Einstein regarded as the father of the theory of relativity says,"Individual existence impresses him asa sort of prison and he wants to experience the universe asa single cosmic whole. The beginningsof cosmic religious feeling already appearat an early stage of development, as anexample in the Psalms of David and in some of the Prophets. Buddhism, as we have learned especially from the wonderful writings of Schopenhaur, contains a much stronger element of this."Niels Bohr who developed the presently accepted model of the atom together with Earnest Rutherford says,"For a parallel to the lesson of atomic theory…..

(we must turn) to those kind of epistemologicalproblems with which already thinkers like the Buddha and Lao Tzu have been confronted, when trying to harmonize our position as spectators and actors in the drama of existence."The most eminent Nuclear Physicist, Robert Oppenheimer, who produced the first atom bomb says,"The general notions about human understanding … which are illustrated by discoveries in atomic physics are not in the nature of things wholly unfamiliar, wholly unheard of, ornew. Even in our own culture they havea history, and in Buddhist thought a more considerable and central place. What we shall find is an exemplification, an encouragement and a refinement of old wisdom." - Robert Oppenheimer.

वर उल्लेखलेल्या nuclear bomb theory मध्ये बुद्ध तत्वज्ञान आहे याच कारण हेच कि ऐ.डॉ. अष्टविनायकाने मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आचरणाला महत्व दिले तसाच अखिल मानवजातीला बाह्य शक्ती अर्थात आज जो elian किवा परग्रहावरील संभावित असणाऱ्या सजीवाबद्दल जे संशोधन अमेरिका आणि NASA द्वारे सुरु आहे त्याचेही मत बौद्ध मतात आढळते म्हणून अणुशक्ती प्रयोगाला पोखरण मध्ये "बुद्ध हसला " हे नाव देण्यात आले .

अमेरिकेच्या संरक्षण दलातील सैनिकांच्या गणवेशावर वर बुद्धाचे प्रतिक असण्याचे हेच कारण आहे.याही पुढे आपण गेलो तर Biology अर्थात जीवशास्त्र पण सर्वात अगोदर सांगणारे भग्गवान बुद्ध होते आणि human reproductive system भग्गवान तथागता बुद्धाने विशद केलेली आहे cell अर्थात पेशीचे formation कसे होते तेही सांगितलेलं आहे याचही एक उदाहरण म्हणजे जेव्हा शिष्य यश भ. तथागात बुद्धाला विचारतो कि मानवाचा जन्म आणि उत्पत्ती कशी होते तेव्हा भ.तथागत बुद्ध म्हणतात, आईच्या गर्भात वाढणाऱ्या fetus अर्थात गर्भाच्या cell चे विश्लेषणकरून कोणत्या लेयर पासून नाक, कान,मेंदू,डोळे , इ . अवयवाचे वर्णन करतात .

मेंडेल ने जो अनुवांशिक अर्थात hereditary law सांगितला कि The character from parent can transmitted from one generation to another generation तेच अंजनीसुत(बुद्ध )२५०० वर्षापूर्वी पुर्नजन्म आहे का ? यावर पुर्नजन्म आहे पण तो जसा जीव तसाच निर्माण होणार नाही त्याचे घटक मिळून जीव तयार होईल हे सांगतात म्हणजेच अनुवांशिक गुणधर्म एका पिढी कडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात हे सांगणारे प्रथम संशोधक डॉ. अष्टविनायक शाक्यच आहेत.याचाच फलित म्हणजे जीवक सारखे वैद्यक भ. तथागत बुद्धाचे शिष्य होऊन गेले आणि नंतर नागार्जुन सारखे आयुर्वेदाचार्य(नैसर्गिकचार्य) ऐतिहासिक अंजनीसुतामुळेच जगाला मिळाले . माझा सांगण्याचा उद्देश हाच कि जगाच विज्ञान हे  बौद्ध धर्मा(धम्मा)वर आधारित आहे आणि त्या सद्धर्मसारखा श्रेष्ठ धर्म कुठलाच नाही .
म्हणूनच या तथ्याची कल्पना बाबासाहेबांना असल्यामुळे १४ अॉक्टोबर १९५६ ला नागपुर मुक्कामी दिक्षा घेतांना, "भगवान बुद्धाचा धर्म हाच एकच काय तोच खरा धर्म आहे, असे मी मानतो. अशी विसावी प्रतिज्ञा दिली होती."
अशा या सद्धर्माला मी वंदन करतो.
ऐतिहासिक अष्टविनायक बुद्ध नुसते महान बुद्ध नसून एक अष्टपैलू महान तत्ववेत्ते आणि जगातील प्रथम संशोधक , शास्रज्ञ , वैद्यक बहुआयामी supernatural शक्ती होऊन गेलेत आणि बौद्ध धर्मा(धम्मा)त बाबासाहेबांनी (प्रत्यक्षात पुर्नदिक्षित करून)आम्हाला आणून खूप मोठे उपकार आपल्यावर केलेले आहे . बौद्ध धर्मा(धम्मा)चा आम्हाला सार्थ अभिमान आहे .।

सर्व भारतीयांना जागतिक विज्ञान दिनाच्या मंगलमय सदिच्छा.

नमो सद्धर्माय

शनिवार, २१ जानेवारी, २०१७

बौद्ध संस्कृतिचे विकृतीकरण

मनुष्याला सुखाचा ,दु:ख मुक्तीचा , समता , स्वातंत्र्य ,न्याय ,बंधुत्व , शांती , मैत्रीवर आधारित बौद्ध धम्म/धर्म भगवान बुद्धाने जगाला दिला पण इथल्या यज्ञवंशी संस्कृतीने स्वार्था करिता इतिहासात त्याचा रक्तरंजित पणे ऱ्हास केला परंतु बाबासाहेबांनी १९५६ ला बौद्ध संस्कृति ला पुनरुजीवन केले . धम्मा/धर्माचे विकृतीकरण यज्ञवंशी हिंदू संस्कृतीने कस केल त्याचा आढावा आपण घेऊया .
हिंदू पुराण आणि ग्रंथात बुद्धाचे विकृत स्वरुपात वर्णन आढळून येते . जसे आयोध्याकांडा मधील श्लोकात रामाने बुद्धाला म्हटले आहे ,
 " यथा ही चोर : स तथा हि बुध्दस्त तथागत नास्तिकमत्र विद्धी !"
(अर्थात - जसा चोर तसा बुद्ध तथागत नास्तिक आहे असे रामाने बुद्धाच्या संदर्भात म्हटले आहे .) माझा इथे सरळ प्रश्न आहे हिंदुत्ववाद्यांना जर रामायण बुद्धाच्या अगोदर होऊन गेल असेल आणि ५००० वर्षाअगोदर असेल तर बुद्धाविषयी एव्हढी घृणा रामाला का होती ? "रामायण म्हणजे दुसर तिसर काही नसून बौद्ध संस्कृती विरुद्ध यज्ञवंशी संस्कृती यांच्यातील संघर्ष आहे ". बुद्धाचा नवव्या अवतारामध्ये दाखवून विकृतीकरण केलेलं आहे . नवव्या अवतारा नंतर दहावा अवतार विष्णू कशासाठी घेणार आहे ते अनुभागवत पुराणात लिहील आहे . त्यात अस लिहील आहे कि विष्णू जो दहावा अवतार घेणार आहे तो आणि त्याचे आक्रमण किटका मध्ये बौद्धांच्या विरोधात होईल असे म्हटले आहे . बृह्न्नारदीय पुराणात बौद्ध विहारत प्रवेश हा मोठा अपराध समजण्यात आला आहे . बंगालचे स्मृतिकार शूलपाणीने असे घोषित केले आहे कि बौद्धावर नजर पडल्यास मोठे पाप होते . एव्हढ बौद्ध धर्माचे विकृतीकरण केलेले आहे .
कुमारील भट्टाने बौद्ध भिक्खूच्या सहवासात राहून बौद्ध विरोधी कार्य केले . शंकराचार्याने भगवान बुद्धाला 'असंबद्ध प्रलापी ' म्हटले आहे . तसेच मनुष्यांना मूढ करून त्यांना धर्मबाह्य मार्गाने नेण्यासाठी बुद्ध अवतीर्ण झाला असे म्हटले आहे . भिक्षु म्हणून ज्यांना दहा वर्षे झालेली असतात त्यांना 'थेर ' म्हणतात . हे बौद्ध भिक्षुकरिता आपण आदरार्थी संबोधतो . परंतु हिंदू संस्कृतीने तो शब्द बदलवून ' थेरडा ' असे केले आहे . 'थेर ' याच शब्दाला अजून 'धेड ' इथल्या यज्ञवंशी संस्कृतीने केले आहे . यज्ञवंशी संस्कृतीचे पालन आज बसपा ,बामसेफ सारखे पक्ष अर्थात कांशीराम पासून मायावती , वामन मेश्राम इथल्या बौद्ध लोकांना शिव्या देण्यासाठी 'धेड ' 'गुजरे ' 'भडवे ' 'दलाल ' असे असम्यकपणे वापरून बौद्ध संस्कृतीचा अपमान केलेला आहे . परत 'भिक्खू ' या शब्दाचे विकृतीकरण इथल्या हिंदू संस्कृतीने भिकारी असे केलेले आहे त्याचप्रमाणे भिक्षुणीलाही दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर आदराने ' थेरी ' असे म्हणतो पण या शब्दाचेही ' थेरडी ' असा विपर्यास केलेला आहे .
सिद्धार्थाला ज्या बोधीवृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली सम्यक संबोधि प्राप्त झाली ते झाड म्हणजे बोधीवृक्ष . पण हिंदू संस्कृती असे सांगते कि पिंपळाच्या झाडाखाली कोणी जाऊ नका कारण तेथे 'मुंज्या ' राहतो अस स्वरूप त्यांनी प्रचलित केल . सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रथम धम्मोपदेश देऊन धम्मचक्रप्रवर्तन केल , धम्मचक्रप्रवर्तन हे बौद्धांसाठी आदराचे आहे . कृष्णाच्या हाती धम्मचक्राच्या ऐवजी 'सुदर्शनचक्र ' दाखविले आहे . बौद्ध धम्माचे 'निब्बाण ' हे अतिउच्च पद आहे . निर्वांणप्राप्ती हे धम्माचे मुख्य ध्येय आहे . परंतु निब्बाण याचेही विकृतीकरण करून निर्वाण म्हणजे तुमचा अंत आहे .
बुद्ध , धम्म आणि संघ हे बौद्धांचे त्रिशरण आहे आणि तीन हा शब्द बौद्धांसाठी महत्वाचा आहे परंतु ब्राह्मणी हिंदू परंपरेने तीन हा आकडा अशुभ मानला म्हणजेच बुद्ध , धम्म आणि संघ यांना शरण जाणे हे अशुभ आहे . 'तीन तिगाडा काम बिघाडा ' या वाक्प्रचार वापरतात.
नमो बुद्धाय

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

Dr.BABASAHEB AMBEDKAR WRITING AND SPEECHES PDF

*Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.1
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_01.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.2
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_02.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.3
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_03.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.4
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_04.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.5
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_05.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.6
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_06.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.7
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_07.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.8
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_08.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.9
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_09.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.10
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_10.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.
11
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_11.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol.12
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_12.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol. 13
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_13.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol. 14 Part 1
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_14_01.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol. 14 Part 2
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_14_02.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol. 15
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_15.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol. 16
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_16.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol. 17 Part 1
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_17_1.pdf

*.Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches Vol. 17 Part 2
http://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_17_02.pdf

सोमवार, ३० मे, २०१६

Dr.Babasaheb Ambedkar writing and speeches

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण आणि लेखन खंड :-१
( इंग्लिश आवृत्ती ) खालील लिंक ओपन करा आणि PDF डाउनलोड करा ॥

http://mea.gov.in/Images/attach/amb/Volume_01.pdf

बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

ऐतिहासिक गणपती विरुद्ध काल्पनिक गणपती :-क्रांती विरूद्ध प्रतिक्रांती

                               आज आपल्या समाजात  महाभारतछाप ढेरपोट्या काल्पनिक गणपतीला बुद्धि चा देवता मानले जाते.कारण काय तर, व्यासाने महाभारत सांगितले आणि ढेरपोट्या गणपतीने ते लिहून काढले । काल्पनिक गणपती ची जन्मतारीख कोणती आणि व्यास नेमक त्याच्याच काळात जन्माला आला होता काय याबद्दल कुणालाही काहीच माहीती नाही. काल्पनिक महाभारतछाप ढेरपोट्या  गणपती खरोखरच होऊन गेला. की गणव्यवस्थेतल्या 'गणाचा प्रमुख'या अर्थाचे ते फक्त 'पद' होते, याविषयी कुणी सांगू शकत नाही. समजा, व्यास सांगतोय आणि ढेरपोट्या गणपती लिहून काढतोय अशी घटना खरोखरच घडली असेल तर त्या घटनेतून 'गणपती साधा लेखनिक आहे'.एवढेच सिद्ध होते. दुसऱ्याने सांगितलेले त्याने फक्त लिहून काढले. यात  "बुद्धिचा देवता"ठरवण्यासारखे किंवा ठरवण्याइतके काय आहे? या घटनेत काल्पनिक गणपतीच्या बुद्धि ची कसला कस लागलय (किंवा उजेड पडलाय) की ज्यामुळे त्याला थेट 'बुद्धिची देवता' या पदावर चढवावे? बुद्धिचे महत्व,बुद्धिचे प्रामाण्य या गोष्ठी बुद्धाशिवाय कोणी सांगितलेल्यात? बुद्धाला ओव्हरटेक (hijack)करण्यासाठी ज्या प्रकारे बुद्धाचे अनेक सद्गुण कान्हा कृष्णा (भगवंत, नरोत्तम, पुरूषोत्तम सर्वज्ञ आणि सिरीपाद सिरी चा अपभ्रंश श्री असा होतो श्री राम श्री कृष्ण) ला चिटकवले गेले, त्याच धर्ती वर बुद्धिची देवता हे मूळ चे बुद्धाचे विशेषण सद्गुण काल्पनिक महाभारतछाप ढेरपोट्या गणपती ला चिटकवण्यात आले, हे लक्षात यायला डोकं फार चालविण्याची आवश्यकता नाही. 

            " सुखकर्ता दूख:हर्ता वार्ता विघ्नाची" किंवा 'जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ' यासारख्या रामदासीछाप गणपतीच्या आरत्या जरा बारकाईने अभ्यासल्यास हे सहज लक्षात येते की,हे काव्य बुद्धिस्ट संस्कृतीमधून आयात करण्यात आलेल्या आहे .बुद्धाने  'जगात दु:ख आहे ,या दूख:चे हरण /निवारण करून सुखी-आंनदी व्हावे, त्यासाठी जीवन जगतांना सम्यक् अष्टांगिक मार्ग अनुसरावेत' असे तत्वज्ञान (philosophy) मांडले याची बहूतेकांना कल्पना आहे .बुद्ध हा जगातील पहिला दुख:हर्ता आणि सुखकर्ता होता. पृथ्वीतलावर बुद्धापूर्वी असे विचार (thought)कुणीही मांडलेले नाहीत .हे विचार लोकसंस्कृतित विविध माध्यमातून जिवंत राहीले आणि अगदी अलीकडे याच विचारातून काल्पनिक महाभारतछाप गणपतीची आरती स्फुरली गेली. मंगलमूर्ति या शब्दाबाबतही वेगळे काही घडलेले नाही .  "मंगल" म्हणजे हा शब्द इतिहासात फक्त बुद्धतत्वज्ञानातच (Buddha's philosophy) येतो. मंगल, पवित्र, प्रसन्न, निरागस, निर्मळ,नितळ,निखळ असे व्यक्तिमत्व आणि विचार केवळ बुद्धाचेच होते . 'मंगल' म्हणजे बुद्धविचाराचे भावरूप ! कुणाबद्दलही कसलाही कलुषित पणा नाही, पूर्वग्रह नाही, शत्रूबद्दलसुद्धा क्षमाशील दृष्टिकोण,संपूर्ण विश्वाबद्दल अथांग करूणेची आणि नि: सीम प्रेमाची मैत्री पूर्ण शुद्ध मंगल भावना हेच बुद्धाचे आणि बुद्धिइझचे स्वरूप आहे . "मूर्ती" या शब्दाचेही हेच . जगात पहिली मूर्ती बुद्धाचीच बनली. अगदी आजही काश्मीर असो ,भूतान असो ,इराक-इराण-तुर्कस्तान-अफगानिस्तान असो की चीन-जपान असो, तिथे जून्यात जुनी मुर्ती बुद्धाचीच सापडते. त्यामुळे मंगलमूर्ती ही उपमा मूळची बुद्धाचीच आहे ,यात काहीच शंका राहत नाही.(काल्पनिक महाभारतछाप गणपतीची पहली मूर्ती बुद्धकाळानंतर जवळजवळ एक हजार वर्षांनी तयार करण्यात आली ! इ. स.४५० च्या सुमारास ) समाज जीवनातील वैदिकांचे विशेषधिक्कार आणि बहुजनांची पिळवणूक धार्मिक-सांस्कृतिक शोषणाचा त्यांनी चालवलेला पिढीजात उद्योग याला बुद्धाने आव्हान दिल्यामुळे वैदिकांनी बुद्धाचे नामोनिशान मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातूनच बुद्धापेक्षा इतर लोक कसे भारी आहेत, तेच कसे मंगलमूर्ती आहेत, सुखकर्ता-दु:खहर्ता आहेत, स्थित प्रज्ञ आहेत, असे दाखवून द्यायला सरुवात केली. सिरीपाद बुद्धाला लपवून आणि काल्पनिक महाभारत रामायण छाप राम, कृष्ण, गणपती यांना पूढे करुन त्यांचे मोठेपण काव्यातून ,आरत्यातून ,श्लोकातून गायले गेले.याच संस्कारांचे अधिराज्य आजच्या समाजावर आहे .हा फार मोठा सांस्कृतिक भ्रष्टाचार (culturel corruption) आहे .

आता आपण मूळ ऐतिहासिक(Historical) गणपती नेमका कोण होता ते पाहू .
  
गणपती म्हंजे नेमकं कोण होतो ?

गणपतीचे रहस्य.(secret)

बुद्ध म्हणजेच अष्टविनायक आणि "गणपति बाप्पा मोरया" म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया".........लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे, तसेच प्राचीन भारतात राजेशाहीमधे गण संस्कृती (Culture) होती. आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत. या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले....।।
आता खरा (ऐतिहासिक Historical) गणपती आणि काल्पनिक ढेरपोट्याछाप गणपती यांमधील फरक समजुन घेउया...

काही चलाख शेंडीवर्णीयांनी ख-या ऐतिहासिक(Historical) गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला. बुद्ध हा शाक्य गणांचा राजा (Republic king) होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला.गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती  म्हणजे गणपती असे म्हणत. पण ब्राह्मणांनी ऐतिहासिक(Historical) गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा ढेरपोट्या काल्पनिक गणपती तयार केला.। बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे.. चित्त आणि मळ . चित्त म्हणजे मन (mind) म्हणजे तुमच्या मनातून तृष्णाचा मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुक्खा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे. पण शेंडीवर्णीयांनी याचा विपरीतअर्थ लावून काल्पनिक पार्वतिला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला.तसेच बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता...बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे.याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून काल्पनिक पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली..उन्दराची किंवा बैलाची मान का नाही लावली...???
अष्टविनायक-जगामद्धे दुक्ख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता,  आणि दुक्ख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात(जंबुद्वीपात) बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुक्खनष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध (सिद्ध करणाराच सिद्धीविनायक असतो पण त्या शब्दाला सुद्धा यज्ञवंशीयांनी hijack केल  आणि उंदीर वर बसणारा सिद्धीविनायक निर्माण केला) prove करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुक्खा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला.म्हणजे दुक्खाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्ध च होता.म्हणून लोक बुद्धाला सुख:कर्ता आणि दु:खकर्ता असे म्हणत. मग यज्ञवंशीयांनी काल्पनिक ढेरपोट्या गणपतीला सुख:कर्ता दुक्खहर्ता असे म्हटले... बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे।।
मुक्या प्राण्याची मान यज्ञवंशीयांनी काल्पनिक महाभारतछाप ढेरपोट्या गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला काल्पनिक ढेरपोट्या मोदकंखाया गणपति सुख:कर्ता दु:खहर्ता होउ शकतो काय...???

काल्पनिक ढेरपोट्या गणपतीने बुद्धत्व प्राप्त करुन दु:खाला नष्ट करणार्या अष्टांग मार्गाचा शोध  (Discovery ) घेतल्याचा पुरावा इतिहास (History) सांगत नाही. मग तरीही काल्पनिक ढेरपोट्याछाप गणपती सुख:कर्ता दु:खहर्ता  कसा ...???
बुद्धाने दु:ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध (Discovery) लावला.म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत. मग जानवेंटाई धूर्णीने काल्पनिक ढेरपोट्याछाप गणपतीला अष्टविनायक असे म्हटले...याचा अर्थ असा की, ऐतिहासिक गणपती हा दूसरा तीसरा कोणी नसून अंजनीसुत बुद्धच आहे....
चिंतामणि ची सुद्धा (लंबोद्दर ज्याच तत्वज्ञान लांबलचक आहे तो लंबोद्दर, निर्वाणीरक्षावी निर्वाण हा शब्द फक्त बुद्ध तत्वज्ञान आढळतो या शब्दांची चोरी करून शेंडीवर्णीयांनी ढेरपोट्याछाप निर्वाणीरक्षावी गणपती निर्माण केला .) चोरी (hijack) करून यज्ञवंशीयांनी  काल्पनिक गणपतीला चिंतामणि म्हटलं .(जगाच्या सुखदुःखाघी चिंता करणारा चिंतामणि मणि म्हंजे हिरा म्हणून चिंतामणि सर्वप्रथम तथागत अष्टविनायक बुद्धच होते. )
                            पण यज्ञवंशीयांनी ऐतिहासिक चिंतामणि (Historical ) बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वत्ताला देवासमान मानून स्वत्ताचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले...।।।

पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मण भाईंनी "गणपती बाप्पा मोर्या" अश्या घोषणा दिल्या. ......
मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समजामधे संभ्रम आहे ....... कर्नाटक मधे चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरच लोक स्वताच्या नावा पुढे मोर्या शब्द लावायचे .... महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे ...... संत तुकाराम हे  मोरे  होते.....१४ व्या शतकात एक मोर्या गोसावी च्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप जानवेंटाईनीं मारली ।

 शेंडीवर्णीयांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून  आणल्या नंतर .......बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसवीणे सुरु केले....... कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामाये ला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले, जुन्नर च्या लेण्याद्री बुद्धलेणीत काल्पनिक गणपति बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक आठ गणपतीचे प्रमुख ठिकाण केले, शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले ..........
कारण...
              खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता. पण यज्ञवंशी ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून अशोकाला बळी केलं आणि बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि ब्राह्मणभाईंनी 33 कोटी देवांना जन्म दिला. या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपति होउन गेले, त्याच गणपति शब्दाचे रामायणछापवाल्यांनी ब्राह्मणीकरण करुण समाजात खोट्या ढेरपोट्या गणपतीला जन्म दिला. आणि काल्पनिक ढेरपोट्याछाप गणपतीच्या नावावर सम्पूर्ण बहुजन समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली.
काल्पनिक महाभारतछाप ढेरपोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात.प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मणभाईंच घेत असतो.


काल्पणिक हत्तीछाप  गणपती च्या जन्मासंबंधी आणि एकुणच अस्तित्वासंबंधी काही प्रश्न-

जर शंकर देव होता तर त्याला गणपतीचे शीर धडावेगळे करण्याआधी हे कळाले नाही का की हा आपला पुत्र आहे कि नाही ???

जर हत्तीछाप गणपती देव होता तर त्याला कळाले नाही का की ज्याला आपण अडवतोय हा तर आपला बाप आहे.
शंकराला हे कसे माहित नव्हते कि आपली पत्नी गरोदर आहे..?????

बरे जर पार्वतीने गणपतीला मळापासुन बनवले होते तर ती असे किती दिवस बिना आंघोळीची राहीली कि ज्यामुळे तिच्या शरिरावर इतकामळ साचला होता...?????

गणपतीचे शिर धडावेगळे केल्यावर त्याचे मुंडके जोडण्यासाठी हत्तीचे मुंडके का घ्यावे लागले...????
तेव्हा पार्वतीच्या मळाचा EFFECTचालला नाही का...????

जिवन-मृत्युचे शाप-उःशाप देणर्याशंकराची शक्ती इथे कुठे गेली होती...????

>>कृतयुगात श्रीगणेशाचे वाहन सिंह होते आणि त्याला दहा हात होते...

>>त्रेतायुगात त्याचे वाहन मोर आणि सहा हात...,

>>द्वापारयुगात त्याचे वाहन मूषक म्हणजे उंदीर आणि चार हात होते...

जर प्रत्येक युगात तो स्वतःचे हात स्वतः कमी-जास्त करत होता तर जेव्हा त्याचे मुंडके छाटले गेले तेव्हा त्याने ते स्वतःहुन का नाही निर्माण केले...?

म्हणजे स्वतःच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी शंकर-पार्वतीने एका मुक्या प्राण्याचा जिव घेतला का...? आणि अशा प्राणीहत्येतुन जन्माला आलेल्या काल्पनिक जांवेटाई गणपतीला मंगलमुर्ती, सुखकर्ता म्हणावे तरी कसे...?

शिव पुराणानुसार पर्वतीने बनवलेल्या मळाच्या गोळ्यावर गंगेचे पाणी पडले आणि काल्पनिक ढेरपोट्याचा जन्म झाला...
ब्रम्हवैवर्त पुराणात तर कहरच आहे- पार्वती तो गोळा ब्रम्हदेवाकडे घेऊन जाते आणि तो जिवंत करण्याची विनंती करते, त्यावर ब्रम्हदेव आपल्या विर्याचा शिडकावा मारतात आणि त्या गोळ्याचा काल्पनिक ढेरपोट्याछाप होतो....
>>>मग गणपती शंकराचा की ब्रम्हदेवाचा...?

ढेरपोट्याछाप गणपती विवाहित असून ऋद्धी आणि सिद्धी या ब्रम्हदेवाच्या मुली त्याच्या दोन बायका आहेत म्हणजे ब्रम्हदेवाच्या विर्यापासुन जन्म घेतल्यावर सुद्धा काल्पनिक गणपतीने आपल्याच बहिंनींसोबत कसे काय लग्न केले...?
सौगंधीका परिनया या संगित सुत्राच्या तिसर्या अध्यायात तर गणपतीचा उल्लेख काम-वासनेचा असुरांमधला सहावा असुर असा आहे....
मग अशा ना धड माणुस ना धड जनावर अशा चित्र-विचीत्र CHARACTER ला देव म्हणावे आणि मानावे तरी कसे...?

प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की ''शंकर हा देवाचा देव असून सुद्धा आणि तीसरा डोळा असून सुद्धा त्याला दिसल किंवा समजल नाही की गणेश हा आपला मुलगा आहे की नाही ते ''

क्रांतीसुर्य,शिक्षणाचे कट्टर पुरस्कार्ते राष्ट्रपिता, महात्मा जोतीराव फुले यांची ढेरपोट्याछाप गणपती वरील रचना**
पशुपरी सोंडपोर मानवाचे !!
सोंग गनोबाचे !!नोंद ग्रंथी !!
बैसे उंदरावरीठेवूनिया बुड !!
फुकितो शेंबूड !!सोंडेतून !!
अन्तेजासी दूर,भटा लाडू देतो !!
नाकाने सोलीतो !!कांदे गणू !!
चिखला तुडवूनीबनविला मोरया !!
केला ढबू-ढेर्या !!भाद्रपदी !!
गनोबाची पूजाभाविका दावितो !!
हरामाच्या खाती !!तूप-पोळ्या !!
जय मंगलमुर्तीजय मंगलमुर्ती !!
गाती नित्य कीर्ती !!टाळ्यासह !!
उत्सवाच्या नावेद्रवे भोन्दाडती !!
वाटी खिरापती !! धूर्त भट !!
जाती मारवाडीगरीबा नाडीती !!
देवूळे बांधती !!कीर्तीसाठी !!
देवाजीच्या नावेजगाला पीडिती !!
अधोगती जाती !!निश्चयाने !!
खरे देव भक़्तदेह कष्टविती !!
पोषण करिती !!घरच्यांचे !!
अजाणसी ज्ञानपांगल्या अन्नदान !!
हेच बा स्मरण !!निर्मिकाचे !!
भोळा वारकरीत्यास दिली हूल !!
स्मरणांत फळ !!आहे म्हणे !!
क्षत्रिय रामाचाधूर्त बने दास !!
गांठी शिवाजीस !!मतलबी !!
दादू कोंडदेवत्या ठेवी अविद्वान !!
करवी तुलादान !!
ऐदि भटा!!
स्वजातीसाठी बोधिले पाखंड !!
धर्मलंड खरे जोती म्हणे !!..

(महात्माफुले समग्र वाङमय)






(आंधळे होऊन विरोध करण्यापेक्षा डोळे उघडे ठेऊन विचार (think) करा आणि तर्क लावा ..)


कारण, विचार हा जरी तुमचा असला तरी त्या विचाराला हायजाक करुण त्याचा पलटवार प्रतिपक्षावर करण्यात शेंडेवर्णीयांचे जुने प्रविन्य आहे याकडे आपण आजुन किती काल दुर्लक्ष करणार आहोत! *तुमच्या भग्गवान चा भगवान करुण त्याला असा काही परिवर्तित केला की, तो गॉड (god) शब्दाचा पर्यायवाचक ठरला, अष्टविनायकाची काय नि अंजनीसुत ची काय तीच गत केली. सिरीपादला  श्रीपाद मध्ये परिवर्तित केल . त्याच श्रुख्लेत ना तुमचा सिवमार्ग सुटला , ना महा- देव अशोकाचा हिरावाद निष्प्रभ करण्यासाठी रामाचा सोनावाद प्रसविला, थेरी संघमित्राचा  ताम्ब्रपानीवाद पचवून तर त्यानी वट- सवित्रिवादत परिवर्तित केला*. असी एक नव्हे शेकडो उदाहरणे देता येतील.



जो तर्क (स्वस्तिकवादी ) नाही करू शकत तो धर्माथ होय ।
जो तर्क (स्वस्तिकवादी )नाही करू शकत तो मुर्ख होय ।
जो तर्क (स्वस्तिकवादी ) करण्याचे धाडस नाही करत तो गुलाम (भक्त) आहे .-(संसं मासिक मे २०१४)







                                                                                                                      ~~~साधुवाद  ।

                                              संदर्भ:-
                                            
                                           बुद्धिझम मुख्य लोकधारा (संदीप जावळे )
                                          प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता (डी. डी. कोसंबी)

चकव्यांपासून सावधान किंवा प्रतिक्रांति चे माहीर खिलाड़ी

            जसे की प्राचीन काळात भिक्षा मिलने मुश्किल झाल्यावर अंगावर चिवर परिधान करून बूद्धांच्या भिक्षु संघात यज्ञवंशीयांनी घूसखोरी करून ...